¡Sorpréndeme!

प्रियांका चोप्राने अमेरिकेत सुरू केला भांड्यांचा नवा व्यवसाय! | Priyanka Chopra

2022-07-02 373 Dailymotion

प्रियांका चोप्राने नुकतंच 'सोना होम' नावाचा नवीन भारतीय होमवेअर लाइनअप लाँच केलं आहे. याद्वारे तिने ऑनलाईन भांडी विकायला सुरुवात केली आहे. पण ही ऑनलाईन वेबसाईट लाँच केल्यानंतर तिला ट्रोल केले जात आहे. काय आहे प्रियांका चोप्राचा नवा व्यवसाय आणि ती का ट्रोल होतीये जाणून घेऊयात या व्हिडीओमधून.